दागिन्याबाबत विचारले म्हणून आईवर वार करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल
पुणे(हवेलीनामा वृत्तसमूह) घरातील दागिने गहाण ठेवले की विकले, याबाबत जाब विचारल्याने आईवरच चाकूने वार करणाऱ्या पोटच्या दिवच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार ईश्वर बामणे (वय १९, रा. १६ नंबर,…
वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नितिन जगताप यांची निवड
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी लोणीकाळभोर येथील नितिन लक्ष्मण जगताप यांची निवड करण्यात आली तर हवेली तालुका उपाध्यक्षपदी उदय जंगम, प्रसिद्ध प्रमुखपदी अमोल सोनवणे यांची निवड…
यशवंतच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या निमित्ताने सभासद झाला जागा
यशवंतच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या निमित्ताने सभासद झाला जागा
लोणी काळभोरमधील ‘महावीर’ विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा क्रिडा स्पर्धेत बाजी
पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक…
लीना आढाव यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्रदान.
पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह ) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा पालघर ( बोर्डी ) येथे आयोजित ४२ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत आर्मी पब्लिक स्कूल, देहुरोड शाळेतील कलाशिक्षिका लीना…
पुणे ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन जणांना केली अटक
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर घोडनदी पात्रात मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गुन्ह्याचा केला उलगडा, तीन आरोपी जेरबंद करणेत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनला मिळाले यश. पोलिसांनी दिलेल्या…
एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे प्रथम “विश्व राजकपूर सिने-रत्न गोल्डन अवार्ड” पुरस्काराने अभिनेता रणधीर कपूर होणार सन्मानित
एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे प्रथम "विश्व राजकपूर सिने-रत्न गोल्डन अवार्ड” पुरस्काराने अभिनेता रणधीर कपूर होणार सन्मानित
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
पुणे – (हवेलीनामा वृत्तसमूह) शिवसेनेचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे वयाच्या 74व्या वर्षी त्यांचे निधन झालं असून त्यांना निमोनिया झाल्यामुळे त्यांना सांगली येथील एका…
कै. शंकरराव ढमाले स्मृती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रकाश तात्या बालवडकर संघाचा विजय
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) अतितटीच्या लढतीत महिला गटाच्या प्रकाश तात्या बालवडकर संघाने मातृभूमी क्रीडा संस्था संघाचा ३९-२४ ने असे पराभूत करताना शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै.…
लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी रामा पवारचा मैदानी स्पर्धेत तिहेरी कामगिरी
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. रामा शंकर पवार यांनी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा…
