न्यूज फ्लॅश

पेठगावचे आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी स्नेहभेटीचे आयोजन; दिवाळीच्या निमित्ताने साधला सुसंवाद! किल्ले सिंहगडावर उत्साहात पार पडला ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम; हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडे लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता.

तरडे गावच्या उपसरपंचपदी रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन-( हवेलीनामा वृत्तसेवा) तरडे गावच्या उपसरपंचपदी रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तरडे गावच्या उपसरपंच रेश्मा गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बांधकाम व्यावसायिक सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी जाधव यांची निवड.

बांधकाम व्यावसायिक सेलच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेश जाधव यांची निवड उरुळी कांचन,(प्रतिनिधी):-कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील योगेश सुरेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाच्या मध्यम व लहान बांधकाम…

कोरेगावमुळच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजाराम भंडारे यांची निवड

उरुळी कांचन-(हवेलीनामा वृत्तसेवा) ग्रामपंचायत कोरेगावमूळ (ता.हवेली) येथील सरपंच भानुदास जेधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजाराम जयसिंग भंडारे यांची बिनविरोध निवड झाली तसेच तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षपदी संतोष भगवान…

कोरेगावच्या गोळीबार प्रकरणात; उघोगपती दशरथ शितोळेच्या घरातून तब्बल १७५जिवंत काडतूस तर पिस्टलचे४० जिवंत काडतूस हस्तगत.

उरुळी कांचन-हवेलीनामा वृत्तसेवा आर्थिक देवाणघेवाणीतून उरुळी कांचन(ता.हवेली) हद्दीत गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा बडा उद्योजक दशरथ शितोळे ला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करुन त्याच्याकडून एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुस…

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही,…

हवेली तालुका गोळीबाराने पुन्हा हादरला; सांबरे वाडी येथे झालेल्या हल्ल्यात एक जण ठार तर एक गंभीररीत्या जखमी.

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) हवेली तालुक्यातील गोळीबाराचे सत्र चालूच असून उरुळीकांचन येथील गोळीबार करून जीवे मारण्याच्या प्रयत्नानंतर तालुक्यातील घेरा सिंहगड गावच्या हद्दीत सांबरे वाडी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून (…

कोरेगाव मूळ येथे आर्थिक देवाणघेवाणीतून दोन तरुणांवर गोळीबार यात एक जण गंभीर तर दुसरा थोडक्यात बचावला; उद्योजकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

उरुळी कांचन- हवेलीनामा वृत्तसेवा उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव मूळ(ता.हवेली) मधील इनामदारवस्ती येथे आर्थिक देवाणघेवाणीतून एकाने केला दोन तरुणांवर गोळीबार यात एक जण जखमी झाला तर दुसरा थोडक्यात बचावला…

थेऊरवासियांच्या नागरी प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

थेऊर (हवेलीनामा) सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे परंतु थेऊर गावातील नागरिकांच्या अडचणीकडे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूका जवळ आल्यानंतर मत मागण्यासाठी…

छत्रपती संभाजी नगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने…

बांगलादेशातील हिंदूंविरोधात आणखी एक फर्मान, आता अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर पूजा करण्यावर बंदी

नवी दिल्ली (हवेलीनामा वृत्तसमुह) बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील गृह व्यवहार सल्लागार आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी जाहीर केले आहे की, यापुढे हिंदू समाजातील लोकांना बांगलादेशात अजान आणि…