महा ई-सेवा केंद्र चालक ॲटीकरप्शनच्या जाळ्यात
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महा ई सेवा केंद्र चालकाने तक्रारदाराकडून उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी काढून देण्यासाठी पाच हजार रुपये लागतील असे सांगून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात 2500 रुपये…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव,महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी.…
एक देश एक निवडणूकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
नवी दिल्ली (हवेलीनामा वृत्तसमुह) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या…
पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी,वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यात व्यस्त
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लेनची शिस्त न पाळणे विरुद्ध दिशेने वाहने हाकणे आणि घाई गडबड करणे यामुळे थेऊर फाटा चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे वाहतूक पोलीस पहाटेपासूनच ही वाहतूक कोंडी…
माजी आमदार बापूसाहेब पठारेंची घरवापसी,हाती घेतली तुतारी
चंदननगर खराडी (हवेलीनामा वृत्तसेवा) वडगावशेरी विधानसभेचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यामुळे भारतीय जनता पार्टीला शरद पवारांनी बापूसाहेब पठारेना पक्षात घेऊन जोरदार धक्का…
आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर (हवेलीनामा वृत्तसमुह) राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे.छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक…
ससून रुग्णालयावरील शुक्लकाष्ठ सरेनात, ४ कोटी १८ लाखाचा आर्थिक घोटाळा आला समोर
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) ससून रुग्णालयाच्या शासकीय बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या व इतर २३ शासकीय व खासगी व्यक्तींच्या बँक खात्यावर जमा करुन जवळपास ४ कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार…
आर्थिक देवाण – घेवानीतुन उरुळी कांचन हद्दीत गोळीबारानंतर एक बंदुकीसह १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुस केले हस्तगत
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) उरुळीकांचन येथील गोळीबारानंतर यातील मुख्य आरोपीच्या घरातून मोठा शस्त्र साठा पोलिसांच्या हाती लागला असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हयातील…
मानवाचे बेताल वर्तन ओझोन थर घटण्यास कारणीभूत: प्रा. के. डी. कांचन
उरुळी कांचन:- (हवेलीनामा वृत्तसेवा) वातावरणातील ओझोनचा थर हे नियतीने मानवाला दिलेले वरदान असून मानव मात्र त्याच्या बेताल वागण्याने निसर्गाला आणि पर्यावरणाला धोका पोहोचवत राहिला तर मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ…
‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ उरुळी कांचन’ यांच्यातर्फे अभिनेता संदेश चौधरी प्रस्तुत ‘कोण होणार होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा’
‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ उरुळी कांचन’ यांच्यातर्फे अभिनेता संदेश चौधरी प्रस्तुत ‘कोण होणार होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा’ उरुळी कांचन-(हवेनामा वृत्तसेवा) उरुळी कांचनमध्ये रंगला ‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ…
