पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विद्युत रोहित्र चोरी करणारी नऊ जणांची टोळी जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई तब्बल चौदा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा )पुणे जिल्ह्यातील यवत, शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव, दौंड,खेड, जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी आठ जणांची टोळी तसेच माल घेणारा एक अशी नऊ जणांची टोळी…
लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत*
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था समूहातील अग्रगण्य पुणे शहरालगत असलेल्या लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नविन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव विद्यार्थांचे औक्षण करून गुलाबपुष्प व चोकलेट…
लोणी-काळभोर गावच्या सरपंचपदी सविता लांडगे
लोणी-काळभोर गावच्या सरपंचपदी सविता लांडगे
मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास
मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास पुणे -(हवेली नामा वृत्तसेवा) भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे…
महावितरणच्या उत्कृष्ट ५६ जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव
महावितरणच्या उत्कृष्ट ५६ जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव
भोसरी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता पंचेचाळीस(४५०००) हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भोसरी येथील एमआयडीसीतील एका कंपनीचा विद्युत लोड वाढवण्यासाठी पन्नास हजार रुपये(५००००) लाचेची मागणी भोसरी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता किरण गजेंद्र मोरे(वय ३३) यांनी मागितली व तडजोडीअंती पंचेचाळीस(४५०००)…
यशवंत सहकारी साखर कारखान्यात चोरी करताना तीन महिला पकडल्या. त्यांच्याकडून १९५०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर(ता.हवेली) येथील यशवंत सहकारी कारखान्यात साहित्याची चोरी करताना तीन महिलांना सुरक्षारक्षकांनी सोमवारी (ता.२९) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून दोन…
खेड तालुक्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील खाजगी टंकलेखकाकडून नऊ हजाराच्या लाचेची मागणी
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) खेड भुमी अभिलेख कार्यालयातील खाजगी टंकलेखक महिलेवर नऊ हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या…
हवेलीच्या तहसिलदारांसाठी अव्वल कारकुनाकडून दीड लाखाच्या लाचेची मागणी
हवेलीच्या तहसिलदारांसाठी अव्वल कारकुनाकडून दीड लाखाच्या लाचेची मागणी
थेऊर महावितरण कार्यालयाच्या कार्यतत्परतेने विज पुरवठा पूर्ववत
थेऊर महावितरण कार्यालयाच्या कार्यतत्परतेने विज पुरवठा पूर्ववत
