दोन वर्षापासून फरार गुन्हेगारांकडून देशी पिस्टल हस्तगत
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) गेली दोन वर्षापासून मुंबई येथील गुन्ह्यातील फरार गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने एका पिस्टलसह , कोंढवा खुर्द येथुन ताब्यात घेतले. विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने वरिष्ठांच्या आदेशाने कायदा…
उद्याचा लोणी-काळभोरचा आठवडेबाजार बंद
लोणी-काळभोर (हवेलीनामा वृत्तसमुह) विधानसभा निवडणूक प्रचार संदर्भात उद्या लोणी काळभोर येथे शनिवार आठवडे बाजार भरणार नाही अशा प्रकारची सूचना ग्रामपंचायत कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. निवडणूक प्रचार दरम्यान महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर…
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मणराव हाकेंच्या गाडीवर दगडफेक
नांदेड (हवेलीनामा वृत्तसमुह) ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मणराव हाके यांच्या गाडीवर शंभर ते दीडशे अज्ञात लोकांनी काल रात्री नांदेड जिल्ह्यात हल्ला केला यामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून गाडीचे नुकसान झाले…
प्रचाराला चढली रंगत,माऊली कटकेंना वाढता प्रतिसाद, मतदारात प्रचंड उत्साह
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) विधानसभा निवडणूक प्रचाराला रंग चढताना दिसत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत.शिरूर हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी प्रचारात आघाडी घेत विद्यमान आमदार…
महायुतील वाचाळवीराने शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुजाता पवार यांनी महायुतीचा घेतला खरपूस समाचार घेतला
शिरूर – (हवेलीनामा वृत्तसेवा ) महायुतीच्या विरोधात शरद पवार हिमालयासारखे भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्यांवर आता महायुतीतील नेते पुन्हा बरळु लागले आहेत. विचारांची पातळी खालावली की…
वढू बुद्रुक येथून महाविकास आघाडीचे उमेदवार. अशोक पवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाघोली (हवेली नामा वृत्तसेवा) महा विकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा गाव भेट दौऱ्यावर भर नागरिकांना प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन प्रचारात आघाडी जेष्ठांसह युवकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सत्तेत सहभागी…
महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंच्या प्रचारात शिरूर हवेलीकर एकवटले
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) (पुजारी सर) शिरूर हवेली मतदारसंघात यावेळी परिवर्तनाची लाट दिसून येत असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके यांना हवेलीसह शिरूर तालुक्यातील मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे गावोगावी…
सुज्ञ मतदार विकासाच्याच बाजुने मलाच संधी देणार – आ. अशोक पवार
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) आज पर्यंत ज्या ज्या वेळी विधानसभा अथवा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्या त्यावेळी सत्ता मिळविण्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचा विषय रंगला जातो परंतु ज्यांनी शंभर दिवसात कारखाना…
राजकीय जीवनामध्ये कधीही डुप्लिकेट राजकारण केलं नाही; प्रदीप दादा कंद
थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचाराचा शुभारंभ थेऊर येथील चिंतामणीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद…
सर्वसामान्य मतदारांच्या स्वप्नातील मतदारसंघ निर्माण करणार – माऊली कटके
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) (शरद पुजारी) शिरूर हवेली मतदारसंघाचा खरा कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचे वारसदार म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी आपल्याला द्यावी त्याच…
