शिरूर हवेली मतदारसंघातील वाघोली, उरुळी कांचन ते हडपसर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची आमदार ज्ञानेश्वर कटके यांची हिवाळी अधिवेशनात मागणी.
वाघोली – (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आज विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मतदारसंघातील वाहतूक कोंडी तसेच बिबट्याचा नागरिकांवर होणारे जीवघेणे हल्ले राखण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची…
हॉटेलमध्ये चोरी करणारा आरोपी युनिट-४ ने केला जेरबंद
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) बनाना लीफ कल्याणी नगर येथे हाॅटेलमध्ये चोरी करणारा गुन्हे शाखेच्या युनिट-४ करुन जेरबंद करण्यात आला आहे. युनिट-४ कडील पथक येरवडा पोलीस स्टेशन येथे गस्तीवर असताना, पोलीस.हवालदार. हरीश…
लोणी-काळभोर पोलिसांच्या तत्परतेमुळे घरातून निघून गेलेला मुलगा पालकांकडे सुपूर्त
लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा ) लोणी स्टेशन येथील अल्पवयीन मुलगा रूसून निघून गेला घरातील सर्व नातेवाईकांकडून त्याचा शोध घेण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेऊन व्हाट्सअप गृपला मेसेज व फोटो टाकले होते…
मांजरी खुर्दमध्ये अवैध हातभट्टी उध्वस्त, गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील मांजरी खुर्द परिसरात मुळा मुठा नदीकडेला अवैध हातभट्टी गुन्हे शाखा युनिट 6 कडून उध्वस्त केली.घटनास्थळावरून सुमारे ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ४००० लिटर…
लोणी स्टेशन चौकात भीमसैनिकांच्या वतीने परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन.
लोणी काळभोर – (हवेली नामा वृत्तसेवा) परभणी येथे संविधान शिल्प विटंबना झाल्यावर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असताना आंदोलक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडी…
पै.युवराज काकडे युवा मंच तर्फे मोफत नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ३०३नागरिकांची तपासणी
थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) युवराज काकडे युवा मंच व बुधराणी हॉस्पिटल पुणे व सुपर आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र रोग शिबिर थेऊर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद…
रामदारा शिवालय येथे वृक्षारोपण करून होमगार्ड वर्धापन दिन साजरा.
लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर ता.हवेली येथे होमगार्डचा ७८वा वर्धापन दिन लोणीकाळभोर पथकातील जवानांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी लोणी काळभोर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा याठिकाणी वृक्षारोपण करून…
सोनाराच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चैन चोरी करणारा जेरबंद.
पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) दि.२८नोव्हेंबर रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव,धायरी भागातील सराफी दुकानामध्ये एका इसमाने सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बाहाण्याने गळ्यात घालून चोरीच्या उद्देशाने दुकानातून सोन्याची चैन घेऊन निघून…
कवडीपाट टोलनाक्यावर तीन लाखाचा गांजा केला हस्तगत, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) अंमली पदार्थ विरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराची माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली…
कोलवडी -साष्टे परिसरात अवैध दारूभट्टीवर युनिट सहाची कारवाई
वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) कोलवडी साष्टे गावच्या हद्दीतील रिकामे वस्ती येथे मुळा मुठा नदीच्या काठावर अवैध दोन गावठी हातभट्टी वर युनिट सहाची कारवाई यात चार लाख बेचाळीस हजार (४,४२०००) रूपयांचा…
