कोलवडी (हवेलीनामा) हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शाखा कोलवडी यांच्या वतीने त्यांच्या तैरचित्रास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली पाहण्यात आली. शिवसेना विभाग प्रमुख सदाशिव गायकवाड शिवसेना जिल्हा तालुका समन्वयक अजित गायकवाड,जेष्ठ शिवसैनिक सुभाष गायकवाड, तानाजी गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, माणिकराव गायकवाड सुनील गायकवाड, गोरख उंद्रे, विशाल उंद्रे सुमित गायकवाड, गुलाब गायकवाड, बापूसाहेब गायकवाड विश्वास गायकवाड व दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.

कोलवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी शिवसेना कोलवडी शाखेच्यावतीने कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *