लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वतीने एकता दौड चे आयोजन, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा एकता दौडमध्ये सहभाग
लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा ) पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती व एकता दिनानिमीत्ताने एकता दौड चे आयोजन…
लोणी काळभोर पोलिसांनी सराईत दुचाकी चोरास घेतले ताब्यात,चोरीला गेलेल्या गाडीसह एक आग्निशस्त्र व १०जिवंत काडतूस केली जप्त जप्त
लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा)लोणी काळभोर पोलीसांनी दुचाकी चोरटयाकडुन चोरीस गेलेली दुचाकी, अग्निशस्त्र व १० जिवंत काडतुसे असा एकूण ६२हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील राजेंद्र…
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास २५हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाकडून सातारा येथील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने( वय 40 वर्ष, वरिष्ठ सहायक, माध्यमिक शिक्षण विभाग, सातारा (वर्ग-3)) यांच्यावर पंचवीस हजार…
खंडित वीज पुरवठ्याने थेऊरकर वैतागले, देखभाल दुरुस्ती होत नसल्याने होते अडचण
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर गावठाण मध्ये गेल्या काही दिवसापासून थोडा पाऊस पडला तरीही गावातील वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे महावितरण कडून देखभाल दुरुस्तीचे काम केले आहे का यावर प्रश्न…
उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात हभप जीवन महाराज शिंदे यांना मतदारांची पसंती
थेऊर -( हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात ह. भ. प. जीवन महाराज शिंदे यांना युवकांसह जेष्ठ नागरिकांची पंसती उरुळी कांचन जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती साठी आरक्षित झाल्याने…
लोणीकंद पोलिसांनी ३५लाखाच्या मालाचा अपहार करणाऱ्या एकाला नंदुरबार येथून केली अटक
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी कंद पोलिसांनी १२० फ्रिज कंटेनरसह गायब करणाऱ्या आरोपीला नंदुरबार मधून ताब्यात घेऊन ३५लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव एम आय डी सी येथील…
एसटीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पाकिट व दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना अटक,४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा )पुण्यात एसटीमध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे पाकीट व पर्सची चोरी करणा-या ०३ महिला आरोपींना युनिट ४च्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकी पोलीस स्टेशन हद्दीत…
बलात्कारी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचे तात्काळ निलंबन, फलटण डाँक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड
पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पीडित डॉक्टरने तिच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह आणखी एक…
आरोग्यदूत युवराज काकडे यांच्याकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधीसाठी’ धनादेश
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) श्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत, समाजसेवेचा भाग म्हणून, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकामी मदत म्हणून, मुख्यमंत्री…
कोरेगाव मूळ येथील युवतीच्या खूनाचा उलगडा, स्थानिक गुन्हे शाखेने एकाला केले गजाआड
उरुळी कांचन-(हवेलीनामा वृत्तसेवा) उरूळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तरुणीच्या खून प्रकरणी एका आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व उरूळीकांचन पोलीसांना यश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव हद्दीतील कोरेगाव प्रयागधाम रस्त्यावर…
