ग्राम महसूल अधिकाऱ्यावर लाच मागणी व स्वीकारले प्रकरणी ACB ची कारवाई
पुणे हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील ग्राम महसुल अधिकारी यांच्यावर दहा हजार रुपयाची लाच मागणी व ७००० रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. लाच लचपत…
ELECTION PRIME IMPORTANCE ! मतदारांना मतदारांसाठी बाहेर काढणे उमेदवारांपुढील यक्ष प्रश्न
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले मतदारांमध्ये निरुत्साह यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याने अनेक राजकीय पक्षांना याचा मोठा फटका बसला आहे…
राजगुरू महाविद्यालयात ‘माझी मराठी स्वाक्षरी’ उपक्रम
किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून ‘माझी मराठी स्वाक्षरी’ हा अभिनव उपक्रम राबविला. या प्रसंगी खेड तालुका…
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज,खेड तालुक्यात ३३७ मतदान केंद्रे
किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व निर्भय वातावरणात होण्यासाठी प्रशासन…
सन्मान ठेवा अन्यथा, पर्याय खुले..शंभूराज देसाई. जिल्हा परिषदेसाठी पहिले प्राधान्य महायुतीला
अतुल देशपांडे, सातारा, (हवेलीनामा प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनापूर्ण ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरली आहे. आमचे पहिले प्राधान्य महायुतीला असेल. आजपर्यंत आम्ही महायुतीतील दोन्ही पक्षांचा सन्मान…
जिल्ह्यातील शंभराहून अधिक तरुण सैन्यदलात भरती झाल्याने ‘तिघांच्या बदल्यात शंभर मुले पाठवतोय माझा सातारा जिल्हा’ असा भावनिक मेसेज
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी): तीन जवानांच्या हुतात्म्याने अवघा सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला. एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांनी जिल्हावासीयांचे डोळे पाणावले. याच दुःखाच्या सावटात साताऱ्याच्या लढाऊ बाण्याने अशी गरुडझेप घेतली…
BIG BREAKING NEWS ! वाघोलीत १६ लाख ७३ हजाराची विदेशी दारू जप्त, वाघोली पोलिसांनी केली कारवाई
वाघोली (हवेलीनामा वृत्तसमूह) विनापरवाना विदेशी दारुची वाहतूक करणार-या वाहनावर वाघोली पोलिसांनी कारवाई करून १६,७३,८४५/- रु. किं. ची विदेश दारुच्या बॉटल व पिकअप गाडीसह मुद्देमाल जप्त केला. पुणे महानगरपालिका निवडणुक अनुषंगाने…
कासुर्डी–बोरीभडक पंचायत समिती गणात “अजित थोरात फॅक्टर”ची चर्चा
प्रवीण कांबळे, खामगाव फाटा (हवेलीनामा प्रतिनिधी ) कासुर्डी–बोरीभडक पंचायत समिती गणात “अजित थोरात फॅक्टर” निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आगामी राजकीय घडामोडींमुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे…
“हवेलीनामा” च्या दणक्यानंतर “ते” फलक हटले
थेऊर (हवेलीनामा वृत्तसंस्था) प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांच्या गेटवर लावण्यात आलेले टेस्ट ट्यूब बेबी जाहिरात फलक यावर हवेलीनामतून वृत्त प्रसारित होतात जाहिरातदार खडबडून जागा झाला आणि ते पोस्टर ताबडतोब…
एसटी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने स्थानकात मकरसंक्रांतीनिम्मित “हळदी-कुंकू”
किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या मकरसंक्रांतीचे औचित्य साधून येथील एसटी बसस्थानकावर महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला प्रवाशांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ‘तीळगुळ घ्या,…
