कुंजीरवाडीत जेष्ठ नागरिक संघाने प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करून आनंदोत्सव साजरा केला
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) आज कुंजीरवाडी येथे आयोध्या मध्ये होत असलेल्या राम मंदिर लोकार्पण आणि प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त कुंजीरवाडी येथील पांडुरंग कृपा जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने श्रीरामांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन…
