राज्यातील कंत्राटी वीज कामगार बेमुदत संपावर त्यामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल लोणी काळभोरच्या काही भागात बारा तासांहून अधिक काळ वीज गायब
पुणे- (हवेलीनाला वृत्तसेवा) महावितरणचे कंत्राटी कामगार संपावर गेल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत पूर्व हवेलीतील लोणीकाळभोरच्या काही भागात बारा तासहुन अधिक काळ विघुत पुरवठा बंद आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले…
