थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे व दोन खाजगी इसम सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील मंडल अधिकारी (सर्कल) यांच्यासाठी नोंद मंजूर करण्यासाठी दोन खाजगी इसम यांना दहा हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती सात हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ…
