बेकायदा वास्तव्य करणार्या एकवीस बांग्लादेशींना पुणे ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात
शिरूर- (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरूर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगावमध्ये दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदा वास्तव्य करणा-या २१ बांगलादेशी नागरीकांना घेतले ताब्यात घेतले या…
