राज्यातील राजकीय बजबजपुरी संपविण्याची जबाबदारी मतदारांची
मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा जोरकस प्रचार सुरू झाला असून लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्वसामान्य मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क राज्यघटनेने दिलेला आहे याचा उपयोग करून आपल्या विचाराचे…
