Category: मुख्य बातम्या

पूर्व हवेलीतील हजारो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश, तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी घेतले “कमळ” हाती

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जागतिक पातळीवर देशाचे नावलौकिक उंचावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून प्रेरणा घेऊन, भारतीय जनता पार्टीचा लोकहिताचा विकासाचा वारसा…

कोरेगाव मूळ गणात सूरज चौधरी यांच्यासाठी तरुण एकवटले, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती ठरली

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील रंगतदार लढाई मधील पंचायत समितीच्या गणात कोरेगाव मूळ गणात मोठे राजकीय घडामोडी घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले आदर्श…

तिकीट डावलल्याची सल कोणाच्या पथ्यावर पडणार

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खरी लढाई महायुतीत दिसत असून काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे उमेदवार दिसत असले तरीही बहुतेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

चीरंगा डोंगर परिसरात तरुणाचा निर्घृण खून

किरण खुडे राजगुरुनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) खेड तालुक्यातील आंबोली गावच्या हद्दीत असलेल्या चीरंगा डोंगर परिसरात एका अज्ञात तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली…

अर्थशास्त्रीय सर्वसामान्य ज्ञान परीक्षेस उस्फुर्त प्रतिसाद

दिपक खिलारे, इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथील अर्थशास्त्र विभागाकडून अर्थशास्त्रीय सर्वसामान्य ज्ञान परीक्षेचे महाविद्यालयात शुक्रवार (दि.23) रोजी आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी महाविद्यालयातील कला…

लाकूड कापण्याच्या मशीनने तोडला मृतदेह, सातारा जिल्ह्यात अनैतिक संबंधावरून तरुणाचा खून

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी): अनैतिक संबंधातून तिघांनी तरुणाचा निघृण खून केला. त्यानंतर लाकडे कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे केले. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे उघडकीस आली. याप्रकरणी फलटण…

कालठण नं.1 येथे 4 दिवसीय मोफत योग-प्राणायाम शिबीर संपन्न

दिपक खिलारे, इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) निरोगी आयुष्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याचा प्रत्यय कालठण नं.1 गावाच्या ग्रामस्थांना आला. पतंजली योग परिवार, कालठण नं. १ योगवर्गाचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दिनांक…

खेडमध्ये जिल्हा परिषदेसाठी ७४ तर पंचायत समितीसाठी १६० अर्ज,छाननीत सहा अर्ज बाद

किरण खुडे राजगुरुनगर ( हवेलीनामा प्रतिनिधी) : छाननी नंतर येथील खेड पंचायत समितीच्या ८ जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ७४, तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी १६० अर्ज वैध झाले आहेत. जिल्हा…

अपर्णाच्या मरणोत्तर नेत्रदानाने दोघांना दृष्टी,आंबुळकरवाडीच्या सावंत कुटुंबीयांकडून समाजापुढे आदर्श

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).’मरावे परि नेत्ररूपी उरावे’ याचे प्रत्यंतर देणारी घटना नुकतीच घडली. मूळच्या आंब्रुळकरवाडी (ता. पाटण) गावच्या; परंतु मानखुर्द (मुंबई) येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या अपर्णा रघुनाथ सावंत (वय…

BIG BREAKING NEWS ! पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन कोटी दहा लाख रुपयांचे ड्रग्ज केले हस्तगत

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे नगर महामार्गावरील शिरूर शहरातील गॅरेज चालकावर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत ०१ किलोग्रॅम वजनाचा मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ सुमारे २,१०,४०,०००/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक…