थेऊर येथील “आशीर्वाद बँक्वेट हॉल मध्ये सोमवारी लोकशाही दिन कार्यक्रम
थेऊर:(हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर येथे सोमवारी होणार लोकशाही दिन कार्यक्रम शासनाच्या १००दिवसांचा कृती आराखडा व महाराजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी येत्या सोमवार दिनांक 19मे रोजी आशीर्वाद बँक्वेट हॉल थेऊर…
