अंमली पदार्थ युक्त (याबा) गोळी विक्री करणारा फरसखाना पोलिसांच्या ताब्यात
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) परप्रांतातून अमली पदार्थ युक्त याबा गोळया पुणे शहरात आणून विक्री करणाऱ्यास पुणे पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून एकूण ६,५८,८६०/-रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी निशान हबीब मंडल,…
