थेऊरगावचे प्रगतशील बागायतदार किसन उर्फ आण्णा काकडे यांचे निधन
थेऊर- (हवेलीनामा वृत्तसेवा) तीर्थक्षेत्र थेऊर येथील प्रगतशील बागायतदार हभप किसन उर्फ आण्णा दामोदर काकडे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.धर्मिक तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व…
