थेऊर- (हवेलीनामा वृत्तसेवा) तीर्थक्षेत्र थेऊर येथील प्रगतशील बागायतदार हभप किसन उर्फ आण्णा दामोदर काकडे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.धर्मिक तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती.थेऊरगावचे माजी सरपंच चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त महादेव दामोदर काकडे यांचे ते थोरले बंधू होते तर थेऊरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष किसन काकडे यांचे  वडील व ग्रामपंचायत सदस्य संजय काकडे यांचे चुलते  होते. त्यांच्या मागे  पत्नी एक मुलगा तीन मुली सुना नातवंडे भाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *