Category: मुख्य बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर, पूर्व हवेलीत ‘कही ख़ुशी कही गम’

थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे जिल्हा परिषद आरक्षण सोडत प्रक्रिया पार नुकतीच पार पडली असुन हवेलीतील जिल्हा परिषदेच्या एकूण सहा गटातील आरक्षणात लोणी काळभोर व उरुळी कांचन गट अनुसूचित जातीसाठी…

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जोगेश्वरी माता विद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व, एका गटात प्रथम तर दुसऱ्यात द्वितीय

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय 17 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत हवेलीतील वाडे बोल्हाई येथील जोगेश्वरी माता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने चमकदार खेळी करत…

विमानतळ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना जेरबंद करुन १४लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) विमानतळ पोलिसांनी घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या कडून १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोराने घरफोडी करुन…

अफिम या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक,२२लाख ३९हजाराचा मुद्देमाल जप्त

पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अफिम विक्री करणा-या परप्रांतीय इसमास ताब्यात घेऊन त्यांच्या कडून १किलो११२ ग्रम अफिम हा अंमली पदार्थ जप्त करुन एकूण २२लाख ३९हजार रुपयांचा…

पोलीस हवालदाराच्या चहा दुकानात बनावट नोटांची छपाई, एक कोटीच्या बनावट नोटासह पाच जण ताब्यात

कोल्हापूर (हवेलीनामा वृतसमूह) कोल्हापुर पोलिस म्हणून कर्तव्यावर असलेल्या हवालदाराच्या चहा दुकानात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उघड झाले आहे. मिरज मधील गांधी चौक पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासात…

चला चला निवडणूक आली देवदर्शन यात्रेला जायची वेळ झाली रेल्वेगाडी बूक झाली, इच्छुक उमेदवार यात्रा काढण्यात मग्न

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा)हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटातील गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून गट व गणातील आरक्षण सोडत लवकरच होणार आहे तत्पूर्वीच काही जिल्हा परिषद गटात इच्छूक उमेदवारांनी…

फुरसुंगी पोलिसांनी अट्टल वाहन चोराला केले जेरबंद चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल केला जप्त

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) फुरसुंगी पोलिसांनी अट्टल वाहन चोराकडून वाहन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी मोटारासायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा (२,८०,०००) मुद्देमाल हस्तगत करुन वैभव…

पुणे शहर पोलिस अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत तब्बल १७लाख रुपये किंमतीचा गुटखा तंबाखू जन्य पदार्थ व गांजा अंमली पदार्थ जप्त करुन पाच आरोपींना केली अटक

पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेच्या कारवाईत सतरा लाख ( १७,०८,५५५)रूपये किंमतीचा गुटखा तंबाखुजन्य पदार्थ व गांजा अंमली पदार्थ जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली…

स्कुल बसला पिक अपची पाठीमागून धडक, लोखंडी साळया शिरल्या बसमध्ये

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा).वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करत अवैधरित्या लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप मधील सळया शालेय बसमध्ये पाठीमागून घुसल्याने मोठा अपघात झाला त्यावेळी प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा ठोका चुकला सुदैवाने बसमधील बालकांना गंभीर…

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज,७ वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’ लागू

मुंबई (हवेलीनामा वृतसमूह) महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन…