Category: मुख्य बातम्या

हृदयद्रावक ! सडक दुर्घटनेत लागलेल्या आगीत ४२ भाविक जिवंत जाळले गेले, २० महिला व ११ मुलांचा समावेश

नवीदिल्ली (वृतसमूह) सौदी अरेबिया येथील मक्का येथून मदिना कडे जाणारी बस एका डिझेल टँकरला धडकल्याने लागलेल्या गीत 42 भारतीय जिवंत जाळल्या गेल्याची घटना समोर येत असून यामध्ये 20 महिला व…

इंदापूर परिसरात पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोरात

इंदापूर (हवेलीनामा वृतसमूह) इंदापूर तालुक्यातील निमसाखर गाव परिसरात सध्या पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी फेक कांदा विस्कटून नव्याने रोपे टाकण्याचे काम वेगाने सुरू केले असून, सकाळपासून शेतात…

हवेलीच्या तहसीलदारपदी अर्चना निकम – संवेदनशील कामकाजाची मोठी जबाबदारी

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिष्ठा असलेल्या आणि नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हवेली तालुक्याच्या तहसीलदारपदी अर्चना निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव मनिषा जायभाये यांनी याबाबतचे आदेश जारी…

नायगाव रोड बुलेटच्या फटाक्याने दनानला जातोय

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) गेल्या काही दिवसापासून थेऊरमध्ये बुलेट्स मधून फटाका आवाज काढण्याची जणू स्पर्धाच लागलेली असल्याचे दिसून येत आहे. जोरजोरात आवाज काढत रस्यावरून गाडी चालवणे ही जणू नित्याचीच बाब आहे.…

स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास केले जेरबंद,१४लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) स्थानिक गुन्हे शाखा व नारायण गाव पोलिसांनी दिवाळीच्या दिवसात घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास जेरबंद करुन ०३ गुन्हे उघडकीस आणून १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम वजनाचे…

वाहनांचा कर्णकर्कश्य प्रेशर हॉर्नचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दखल घेण्याची अपेक्षा

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) श्रीक्षेत्र थेऊर गावातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गवरील अवजड वाहनांचा कर्णकर्कश्य हॉर्नचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे , या परिसरात रस्त्यावर प्रतिबंधात्मक सूचना फलक देखील लावलेले नाहीत. सार्वजनिक…

चतुःश्रृंगी पोलिसांची अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) चतु:र्श्रुंगी पोलिसांची अवैध हुक्का पार्लरवर कारवाई बिनदिक्कत अनाधिकृतपणे शेतात चालु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करुन ४८६५०/ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक ०८/११/२०२५ ला…

लोणी काळभोर पोलिसांची हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्या पिकअपवर सर्जिकल स्ट्राईक, १० लाखाचा मुद्देमाल जप्त

थेऊर( हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांचा अवैधरित्या हातभट्टी गावठी दारू वाहतूक करणाऱ्या पिकअपवर सर्जिकल स्ट्राइक करत तब्बल दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोणी काळभोर पोलिसांचा अवैधरित्या हातभट्टी…

लोणी काळभोर पोलिसांनी कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या,पाच धारदार कोयत्यासह १लाख ४०हजाराचा मुद्देमाल जप्त

थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांनी ५ धारदार कोयत्यासह तडीपार गुन्हेगार व इतर ३ गुन्हेगारांना केली अटक लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशान्वये तपास पथक…

नारायणगाव एस टी स्टँडवर तीन संशयितांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत – दहशतवाद विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) नारायणगाव एस टी स्टँड परिसरात तीन संशयितांना तीन गावठी पिस्तुल, नऊ काडतूसासह ताब्यात घेऊन मोटार सायकलसह एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दहशतवाद विरोधी…