Category: मुख्य बातम्या

नायगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विजय विठ्ठल चौधरी तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय गुळुंजकर यांची निवड

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) नायगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विजय विठ्ठल चौधरी व उपाध्यक्ष पदी दत्तात्रय रामचंद्र गुळुंजकर यांची निवड करण्यात आली.नायगाव ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली .यावेळी सभेत महात्मा गांधी तंटामुक्त…

भाडेकरुंची व नोकरांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक, भाडेकरूची माहिती न दिल्याने लोणी काळभोरमध्ये घरमालकावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) अंतर्गत घरमालक यांनी भाडेकरु ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेण्यासाठी याची माहिती पोलीसांना…

हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन मूळ मालकांना परत,पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ चा स्तुत्य उपक्रम

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, पुणे शहर यांच्या अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन मधील हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यासाठी नेताजी मंगल कार्यालय हडपसर पुणे…

राजगुरूनगर नगरपरिषद | १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात,४० उमेदवारांची माघार

राजगुरूनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठीच्या ४० उमेदवारांनी माघार घेतली. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या एका उमेदवाराने माघार घेतली आहे. आता…

जालन्यात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारून केली आत्महत्या

जालना (हवेलीनामा वृत्तसमूह) जालन्यात एका शाळकरी विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण जरी स्पष्ट झाले नसले तरीही शिक्षकाच्या चाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप पालक करत असल्याची प्राथमिक…

दुबईत एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचे तेजस कोसळले

नवी दिल्ली (हवेलीनामा वृतसमूह) दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचे तेजस हे विमान कोसळले यात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे विमान दुबई येथे…

हाजी मस्तान मिर्झा यांनी स्थापन केलेला भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) आगामी पुणे महानगर पालिका निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, सामान्य मतदारांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रस्थापित राजकीय पक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघाने केला आहे.…

नवी मुंबईत एक कोटी छत्तीस लाखाचे हिरोईन पोलिसांनी केले जप्त

मुंबई (हवेलीनामा वृतसमूह) मुंबईतील कोपरी गावात एका घरातून 34 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन घराच्या झडतीत दोनशे ग्रॅम पेक्षा जास्त ड्रग्ज मिळाले. या ड्रग्सची किंमत बाजारमूल्यानुसार १ कोटी ३६ लाख रुपये…

रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात अपघात, पुण्यातील सहा युवक ठार

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुण्यातील सहा तरुण कोकण पर्यटनासाठी जात असताना रायगड मार्गांवर ताम्हिणी घाटात एका भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सोमवारी रात्री उशिरा थार गाडी एका धोकादायक वळणावरून…

मांजा विक्री करणा-या ०२ युवककांना मुंढवा पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) बंदी असलेला नायलॉन घेवुन त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन युवकांना मुंडवा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १,०८,८००/-रु. किं. चा नायलॉन मांजा जप्त केला. मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार…