विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उप निरीक्षकास १ लाखाची लाच घेताना ACB ने घेतले ताब्यात
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) ‘ई- ऑफिस’ मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे, यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी व तो मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक यांनी १ लाख…
