Category: मुख्य बातम्या

वाहतुक विभागाच्या महिला पोलीस व ट्रॅफिक वार्डनवर पाचशे रुपये लाच मागणे पडले महागात, अडकले ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पिंपरी येथील महिला पोलीस शिपाई व ट्रॅफिक वार्डन यांनी रक्षात अधिक प्रवाशी वाहतूक करण्यासाठी रिक्षा चालकाकडून महिना पाचशे रुपये हप्ता द्यावा लागेल अशी बतावणी करून तडजोड रक्कम…

चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक ! शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची सभा — पथारी व्यवसायिकांना मोठा फटका

चाकण (हवेलीनामा प्रतिनिधी) चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा जोर चढत असताना आज कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या…

चाकण नगरपरिषद निवडणूक ! आवाजाची तीव्रता नियंत्रित ठेवण्याची मागणी, प्रचाराच्या कर्कश्श आवाजाने नागरिक त्रस्त — व्यापारी, रुग्ण, विद्यार्थी हैराण

चाकण (हवेलीनामा प्रतिनिधी) : चाकण नगरपरिषद निवडणूक प्रचाराने जोर धरला असून विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार वाहनांवरील स्पीकरमधून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. व्यापारी, रुग्णालयातील रुग्ण,…

“भजनांजली” भजन स्पर्धेत नवदुर्गा महिला भजन मंडळाने मारली बाजी, भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला भजन सोहळा

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा या पंचायत समिती गणातील नागरिकांसाठी इच्छुक उमेदवार योगेश काकडे आणि जिल्हा परिषद थेऊर गटासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवार पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या वतीने भजन…

दीड वर्षाच्या नील भालेरावची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दीड वर्षाच्या नील निखिल भालेरावने 2 मिनिट 53 सेकंदात जगातील सुमारे 45 कार ब्रँडची ओळख देत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद केली आहे. नील भालेरावने केलेला…

खेड तालुक्यात लादवड येथे तरुणाची गोळ्या झाडून हत्या

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा वृतसमूह) खेड तालुक्यातील लादवड गावाजवळ तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निवडणुकीच्या काळात जुने वाद उफाळून आले असून जुन्या हाणामारीच्या वादातून गोळीबार झाल्याचा…

वाजवणे बाबा व डबे वाहतूक संस्थापक महादू बच्चे स्मारकांचे भूमीपूजन

चाकण ( हवेलीनामा प्रतिनिधी ) समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या व आदर्श जीवन व्यतित करणाऱ्या महानुभवांचे स्मारक श्रद्धेचे केंद्र व्हावे असे मत आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले. वाजवणे ( ता.खेड )…

साडेचार वर्षाच्या बालकावर बिबट्याचा हल्ला,आईच्या धाडसाने वाचले बालकाचे प्राण

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे एका साडेचार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. या बालकाचे नाव देवांश योगेश गव्हाणे आहे.…

सातारच्या गुरुवार पेठेतील द्रविड ऑफिस समोरील फलक घेतोय लक्ष वेधून

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) येथील सातारा नगरपालिकेची निवडणूक प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे .येत्या दोन डिसेंबरला संपन्न होणाऱ्या या निवडणुकीसाठी 25प्रभागातून सुमारे अडीचशे उमेदवार आपले मेहरबान आमचे स्वप्न आजमावत असतानाच सातारा…

राजेंद्र शिंदे यांचे निधन

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : वाफगाव येथील राजेंद्र देवराम शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. शिंदे…