Category: मुख्य बातम्या

BIG BREAKING NEWS ! जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा – सर्वोच्च न्यायालय

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता उमेदवारासह सर्वसामान्य नागरिकांना लागून राहिली होती आणि राज्य निवडणूक आयोगाकडून याची कोणत्या क्षणी घोषणा होणार याकडेही…

हृदयद्रावक! आनंद की दुःख नियतीचा विरोधाभास,बाळाच्या पहिल्या रडण्याचा साक्षीदार होण्यासाठी निघालेला जवानाचा अपघातात मृत्यू,

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी ).पत्नी ऋतुजाच्या प्रसुती आनंदासाठी व येणाऱ्या बाळाच्या पहिल्या रडण्याचा साक्षीदार होण्यासाठी प्रमोद देशाच्या सीमेवरुन घरी आला पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. रात्री एका भीषण…

पुण्यात बस प्रवास आणि मेट्रो मोफत मिळणार, राष्ट्रवादी काँग्रेस कडून आश्वासनाची खैरात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून मतदारांना विविध प्रलोभनातून आपल्याकडे भुलविण्याची स्पर्धा लागली आहे. महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांपुढे दंड ठोकून उभे ठाकले आहेत. काही ठिकाणी एकत्र तर काही…

साताऱ्यात टेम्पो-दुचाकीच्या धडकेत जवानाचा जागीच मृत्यू.

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).जुना आरटीओ चौक ते वाढेफाटा मार्गावर भिक्षेकरीगृहासमोर शुक्रवारी (दि. ९ रोजी) रात्री साडेआठच्या सुमारास – टेम्पो आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.…

BREAKING NEWS ! अष्टापुर परिसरात दुसरा बिबट्या पिंजऱ्यात नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास, दहशत कायमच

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या पूर्व हवेलीतील अष्टापुर हिंगणगाव कोलवडी साष्टे यासारख्या अनेक गावांमध्ये बिबट्याने थैमान घातले असून नागरिकांबरोबर वन खात्याची ही झोप उडवली आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये शेती…

समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जुळलेले नावं “योगेश काकडे” पंचायत समिती निवडणुक रिंगणात

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पंचायत समितीच्या थेऊर कुंजीरवाडी आळंदी (म्हातोबा) या गणामध्ये निवडणूक प्रक्रिया प्रारंभ होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यासाठी तीन उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे…

ANALYSIS ! सिद्धांत तुपे प्राचारत चढता आलेख, विकासकामे आणि थोरांच्या आशीर्वाद पाठीशी

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर पंचायत समिती गणात निवडणुकीच्या अनुषंगाने जबरदस्त चुरस निर्माण होते आहे, या गणात रंगतदार लढाई अपेक्षित असून सिध्दांत तुपे यांनी श्री चिंतामणी मंदीरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात…

BIG BREAKING NEWS ! वडूजमध्ये सुमारे तीस लाखाची बनावट खते व कीडनाशके कृषी विभाग व पोलिसांकडून जप्त.

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) हुतात्म्यांची नगरी असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये आज शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट खते व कीटकनाशक जप्त करण्यात कृषी विभाग व पोलिसांना यश आले आहे. सुमारे…

BIG BREAKING NEWS ! भाजपचे शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादीत प्रवेशाच्या उंबरठ्यावर ? अकरा वर्षांनंतर ‘स्वगृही’ परतीची चर्चा

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजकारणात अनेक घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यातच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा…

साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग अडचणीत; शिष्टमंडळ जाणार अमित शाहांच्या भेटीला – हर्षवर्धन पाटील

दिपक खिलारे, इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) देशामध्ये चालु गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेचा असलेल्या रू. ३८५० या दरामध्ये आता सुमारे रू. ३०० ची घसरण झाली आहे. तसेच इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षापासून…