Category: मुख्य बातम्या

ANTI – CORRUPTION NEWS ! लोहगाव पोलीसमधील पोलीस उपनिरीक्षक ८० हजाराची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा) पुणे शहर पोलीस अंतर्गत असलेल्या लोहगाव पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षकाने पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयाची मागणी करत ती लाचेची रक्कम स्वीकारताना लांचलूचपत…

PUNE CRIME NEWS ! पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेने लाखो रुपयांचा प्रतिबंधित बंटा व गुटखा जप्त

पुणे (हवेलीनामा) पुणे शहरात पुणे पोलिसांकडून विविध भागां मधून नशील्या पदार्थासह प्रतिबंधित गुटखा जप्त केला यामध्ये लाखो रुपयाचा माल पुणे पोलिसांच्या हाती लागला असून काही जणांना पुणे पोलिसांनी गजाआड केल्याची…

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित पद्धतीने काम करण्याची गरज – खासदार मेधा कुलकर्णी

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने आणि संघटित पद्धतीने काम करण्याची गरज असून शेती क्षेत्रातही गट पद्धतीने काम करण्याचे आवाहन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी…

PUBLIC PLACE GARBAGE ! थेऊरच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य, गावाबाहेरून टाकला जातोय राडारोडा

थेऊर (हवेलीनामा) अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावच्या सार्वजनिक जागेत काही गावाबाहेतरील नागरिकांकडून गावच्या मुख्य रस्त्यावर राडारोडा टाकून अस्वच्छता पसरवण्याचा प्रयत्न गेली कित्येक महिन्यापासून चालू आहे. थेऊर ग्रामपंचायत कडून या…

सामाजिक कार्यकर्त्याच्या पश्चात मदतीला सरसावला मित्रपरिवार

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): खेड तालुक्यातील कडूस येथील सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्याचे आकस्मिक निधन झाले, कुटुंबाचा मुख्य आधार हरपला. परंतु, स्व. सचिन रामचंद्र शिंदे या तरुणाचे सामाजिक…

मगरपट्टा सिटीमध्ये पहिल्या ‘भारतीय संस्कृती महोत्सवा’चा दिमाखदार सोहळा

पुणे (हवेलीनामा) हडपसर येथील मगरपट्टा सिटीमध्ये विविध संस्थांच्या वतीने पहिल्यांदाच ‘भारतीय संस्कृती महोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.या भव्य कार्यक्रमात सर्व वयोगटातील – लहान मुले, तरुण, प्रौढ आणि वृद्ध…

सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाची पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): येथील मंगेश आनंद धोत्रे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदी निवड झाली. घरकामे करणारी…

अभिमानास्पद ! पुणे महापौर बॉक्सिंग चषक स्पर्धेत शिवमुद्रा मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे निर्विवाद वर्चस्व

पुणे (हवेलीनामा) पुणे महापौर बॉक्सिंग चषक स्पर्धेत शिवमुद्रा मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे निर्विवाद वर्चस्व मिळवत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि २६ कास्य पदकांची कमाई केली यात एकूण ३,५०,००० रुपयांची…

खेड तालुक्याच्या विकासासाठी पाठपुरावा करुन निधी आणला -आमदार बाबाजी काळे

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): मी विरोधी पक्षातला आमदार असलो तरी तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही मंत्र्यांच्या दारात जाईन. माझे पद घटनात्मक आहे आणि मी शिवसेना (उबाठा) पक्षाशी एकनिष्ठ आहे. तालुक्यातील…

PUNE CRIME NEWS ! सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्यास केले गजाआड

पुणे (हवेलीनामा) सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून परिसरात दहशत पसराविणारे इसमास गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने गजाआड केले. गुन्हे शाखेच्या युनिट दोन मधील विशाल दळवी, ओंकार कुंभार, ऋषीकेश व्यवहारे हे…