Category: मुख्य बातम्या

कोरेगाव मूळ गणातील सर्वच गावाच्या विकासासाठी कायम कटीबद्ध – सुरज चौधरी

थेऊर (हवेलीनामा प्रतिनिधी) केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील कोरेगावमुळ गणात निवडणूक प्रचाराला जोर चढला असून पेठ गावचे आदर्श सरपंच सुरज चौधरी हे या गणातील लोकप्रिय उमेदवार म्हणून बहुचर्चित आहेत…

इंधन बचतीची सवय स्वतःपासून लावणे गरजेचे – पालक अधिकारी स्मिता कुलकर्णी

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : इंधनासाठी आपल्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहत असल्यामुळे इंधनाची बचत करण्याची सवय सर्वांनी स्वतःपासून लावणे गरजेचे आहे ; असे प्रतिपादन राजगुरुनगर एसटी आगाराच्या पालक…

आसरेतील मारहाणप्रकरणी आत्मदहनाचा इशारा,कोरेगाव पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन..

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) आसरे (ता. कोरेगाव) येथील सरपंच – व सदस्यावर हल्ला झालेला असताना त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करावी,…

इंदापूरमध्ये काँग्रेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढणार

दिपक खिलारे, इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुक्यातील सर्व म्हणजे आठ जिल्हा परिषद व 16 पंचायत समिती जागा काँग्रेस (आय) स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेस प्रदेश सचिव सुभाष पाखरे यांनी जाहीर केले.…

“एक कॉल प्रॉब्लेम सॉल” काय सांगताय! अर्थातच प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान….

बापु धुमाळ, थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) सामाजिक शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा या सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारे मांजरी खुर्द येथील प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवक युवती तसेच महिला भगिनी नागरिक यांना कायम…

BIG BREAKING NEWS ! इंदापूरच्या राजकारणात खळबळ, प्रदीप गारटकरांनी हाती घेतले “कमळ”

दिपक खिलारे, इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व यशानंतर राज्यामध्ये उलटफेर होण्यास सुरुवात झाली असून यातील पहिला परिणाम इंदापूर तालुक्यामध्ये झाल्याचे अनुभवास येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी…

ध्वनी प्रदूषण करणा-या ‘बुलेट राजा’ वर पोलीसांची कारवाई

हडपसर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे महानगरपालिका निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असताना मतमोजणी दरम्यान काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनी प्रदूषण करणारा…

बनावट खत प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको, वडूजमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक

अतुल देशपांडे, सातारा(हवेलीनामाप्रतिनिधी). वडूज येथे सापडलेल्या बनावट खत प्रकरणात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रशासनाकडे हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या…

ग्राम महसूल अधिकाऱ्यावर लाच मागणी व स्वीकारले प्रकरणी ACB ची कारवाई

पुणे हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील ग्राम महसुल अधिकारी यांच्यावर दहा हजार रुपयाची लाच मागणी व ७००० रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. लाच लचपत…

ELECTION PRIME IMPORTANCE ! मतदारांना मतदारांसाठी बाहेर काढणे उमेदवारांपुढील यक्ष प्रश्न

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले मतदारांमध्ये निरुत्साह यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याने अनेक राजकीय पक्षांना याचा मोठा फटका बसला आहे…