बापु धुमाळ,
थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) सामाजिक शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा या सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारे मांजरी खुर्द येथील प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवक युवती तसेच महिला भगिनी नागरिक यांना कायम मदतीचा हात पुढे करुन अनेकांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली केवळ निवडणूकीत पुरती आश्वासन न देता लोकांच्या अडीअडचणी वर तोडगा काढून तात्काळ नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या मांजरी खुर्दचे माजी उपसरपंच प्रकाशशेठ सावंत यांचे नाव
गेली दहा पंधरा वर्षांपासून पूर्व हवेलीत चर्चेत आहे त्यामुळे इथून मागे केलेल्या समाजसेवेच्या जोरावर जिल्हा परिषद निवडणुकीच्या थेऊर जिल्हा परिषद गटातून पत्नी पुष्पलता सावंत यांना निवडणूकीत साठी तयारी करत आहे
नागरीकांच्या दैनंदिन जीवनातील प्रमुख अडचणी म्हणजे दवाखाना रोजगार शैक्षणिक अडचणी यासाठी शेकडो नागरिकांना मदत केली तसेच परिसरातील माहिला बचत गटांसाठी रोजगार उपलब्ध करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला परिसरातील अनेक युवकांना विविध कंपन्यामध्ये रोजगार मिळवून दिला त्याचा लोकांप्रती असणारी तळमळ आणि मदत करण्याची जनभावना यामुळे जिल्हा परिषदेच्या थेऊर गटात सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदारांमध्ये आहे त्यामुळेच जिल्हा परिषद गटातील मतदारामध्ये सावंत यांची लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे
समस्या अनेक उपाय फक्त एकच प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान असा सूर आता जिल्हा परिषद गटात दिसून येत आहे
गरीब कुटुंबातील मुलांना शैक्षणिक तसेच त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना कुस्ती क्षेत्राची आवड निर्माण करुन मोफत कुस्तीचे धडे देण्यासाठी कुस्ती संकुलाची उभारणी केली त्यामुळे जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये सावंत यांची समाजसेवेची चर्चा सध्या जोर धरत आहे नागरिकांच्या प्रत्येक अडचणी साठी चौविस तास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रकाश शेठ सावंत यांची पत्नी पुष्पलता प्रकाश सावंत याच कामाच्या जोरावर जिल्हा परिषद गटातून आपली नशिबात आहे तरी त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून विशेषतः महिला वर्गाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे
