Category: मुख्य बातम्या

संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार,संदीप जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अतुल देशपांडे यांजकडून, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी,सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्याच्या हातात कोयत्यासारखी शस्त्रं होती,…

“तुमच्या पायवाटेवर…” विक्रम शिंदे यांची ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना आदरांजली

पुणे (हवेलीनामा) आता… आता स्त्रीवादाच्या जाहीर गप्पा चालू होतील… तुला माहित आहे का साऊ ?? केवळ आणि केवळ तुझ्या जयंती- पुण्यस्मरणाच्या निमित्ताने..! मग आमच्या मोबाईल च्या स्टेटस वर दाखवू आम्ही…

प्रचिन खडकेश्वर महादेव मंदिरातील साडेसात किलो वजनाची घंटा चोरट्यांनी पळवली

थेऊर (हवेलीनामा वृतस मूह) श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री खडकेश्वर महादेव मंदिरातील साडेसात किलो वजनाची घंटा अज्ञात चोरट्याने पळवली त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. तीर्थक्षेत्र थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असून…

गुरुकुल विद्यामंदिर संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

दिपक खिलारे, इंदापूर : (हवेलीनामा प्रतिनिधी) गुरुकुल विद्यामंदिर गोखळी (ता. इंदापूर) संस्थेमध्ये थोर समाजसुधारिका व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या…

जिल्ह्यात 303 मॉडेल स्कूल लवकरच कार्यरत होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवणार – मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मॉडेल स्कूल अंतर्गत इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील भोसले वस्ती येथे एक मॉडेल स्कूलची उभारणी करण्यात येत…

अनोळखी व्यक्तीचे प्रेत मुळा मुठा नदीत सापडले, लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत थेऊर पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या परिसरात मुळा मुठा नदीत एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वाहत आलेले असून पोलिसांनी ते ससून रुग्णालयात पाठवले…

कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक : डॉ. राजा दीक्षित

अतुल देशपांडे यांजकडून, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) कोष हा केवळ माहितीचा साठा नसून ते विचाराला आणि क्रांतीला चालना देतात. कोष वापरणे ही एक वृत्ती आणि शिस्त असते. ती एकदा लागली की…

तू स्वप्नांना बळ दे. मी संसाराला ठिगळ लावतो

अतुल देशपांडे यांजकडून, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी,सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) “तू स्वप्नांना बळ दे .मी संसाराला ठिगळ लावतो जमलं तर संध्याकाळी च्या भाकरीचा मेळ लावतो.” असे भाकरीचा मेघ या विषयावरील…

BIG BREAKING ! ANTI – CORRUPTION ! पुणे आरोग्य विभागाच्या उपसंचालकासाठी आरोग्य सेवकावर लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी कारवाई

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) आरोग्य विभागाच्या उपनसंचालकासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकावर ३ लाखाची लाच मागणी व स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा…

अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार “ नाम फौंडेशन” यांना प्रदान,नाना पाटेकर यांच्या७५ व्या वाढदिवसाचे औचित्य

अतुल देशपांडे यांजकडून, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग.तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे देण्यात येणारा चिरमुले पुरस्कार “नाम…