Category: पुणे

पुणे जिल्ह्यातील हॉटेल क्षेत्रातील अग्रस्थानी असणारे हाँटेल एस4जी ने ग्राहकांकरिता पहिल्यांदाच पुण्यात आणलं आहे एक अनोख आकर्षण.चक्क हाँटेलपुढे धावणार रेल्वे

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) सर्वांचे आवडते सुप्रसिद्ध हॉटेल एस4जी व्यवसायात नवनवीन संकल्पना राबवण्यात कायम आग्रेसर असते आणि ग्राहकांना फूड क्वालिटी आणि एक भव्य ॲम्बिअन्स हे दोन्ही देणार पुणे- सोलापूर रोडवरील एक…

श्रीराम कुंजीरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश ऊर्फ बापूसाहेब घुले यांची बिनविरोध निवड

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश ऊर्फ बापूसाहेब घुले यांची श्रीराम कुंजीरवाडीवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. संदीप गोपीचंद धुमाळ यांनी…

आळंदी म्हातोबा येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) आळंदी म्हातोबा(ता.हवेली) येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने पिक विविधीकरण प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला .महाराष्ट्र…

अचूक वीजबिलांची टक्केवारी वाढली पण आणखी सुधारणा करा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे निर्देश

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) ग्राहकांकडील वीजमीटरच्या फोटो रीडिंगसाठी महावितरणकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत असल्याने बिलिंगमध्ये अचूकता वाढली आहे. गेल्या वर्षभरात पुणे परिमंडलातील अचूक बिलिंगचे प्रमाण १.५४ टक्क्यांनी वाढले आहे. तर मीटर…

उपनगरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ऑडिट करावे. भाजप हवेली तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव यांची मागणी

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचे ऑडिट करण्याची मागणी हवेली तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव यांनी निवेदनाद्वारे मागणी पुणे प्रादेशिक परिवहनसह शिक्षण आयुक्त, पुणे…

दहा हजारांची लाच घेताना शिरूर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) पन्नास हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपयेची लाच स्वीकारताना शिरूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यास दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.…

भारतात हार्डवेअर क्रांतीची गरज -मृत्यूंजय सिंग.एमआयटी एडीट विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन.

पुणे :(हवेलीनामा वृत्तसमूह) भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांमुळे देशातील उत्पादकतेला बळ मिळून ती स्वयंभू बनत आहे. पूर्वी चीनी उत्पादनांची हार्डवेअर मार्केटवर मोनोपोली असल्याचे चित्र होते. परंतू कोरोनानंतर परिस्थिती…

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राची राज्यात आघाडी

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) महावितरणच्या वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ७२ हजार ४५० पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. या वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’…

कीर्तिराज आगलावे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) कीर्तिराज शैलेंद्र आगलावे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र दिले यावेळी…

चीन भूकंपाने हादरलं! उंच इमारती कोसळल्या गांसू प्रांतामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. 6.2रिश्टर स्केलची तीव्रता शेकडो नागरिकाचा मृत्यू

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) चीन भूकंपाने हादरलं आतापर्यंत 111 नागरिकांचा मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता चीनला भूकंपाचा मोठा धक्का बसला असून या त 111 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर अनेक…