पूर्व हवेलीमध्ये महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुणे ( हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील शंभू महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी लोणी काळभोर थेऊर,कुंजीरवाडी आंळदी म्हातोबा,कोलवडी येथील पुरातन महादेव मंदीरात भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी हर हर महादेव चा जयघोष…
