Category: पुणे

अपघातात विक्रीकर निरीक्षक ठार, अरुंद रस्त्यामुळे होतेय अडचण

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) अष्टविनायक सुविधा प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या थेऊर थेऊरफाटा मार्ग अरुंद झाल्याने वाहनचालकांना अडचण निर्माण होत आहे परिणामी अपघात होऊन गंभीर बाब निर्माण होते.या मार्गावर कुंजीरवस्ती येथे मोटार…

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाला कृतज्ञतेची किनार!

नागपूर (हवेलीनामा वृत्तसमुह) रेशीमबाग मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला. या समारंभास केवळ…

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक यंत्रणेतील फेरबदलांचे प्रस्ताव पाठवा – प्रादेशिक संचालक

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) सुरळीत वीजपुरवठा ही महावितरणची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ज्या भागात वारंवार वीजप्रश्न निर्माण होत असेल तर त्या ठिकाणच्या वीज यंत्रणेतील तांत्रिक उपायांचे किंवा फेरबदलाचे तसेच पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था…

मातंग एकता अंदोलनच्या सरचिटणीसपदी दिगंबर जोगदंड यांची निवड

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर येथील दिगंबर जोगदंड यांची मातंग एकता अंदोलनच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नियुक्तीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते देण्यात आले. दिगंबर जोगदंड हे…

मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना राज्यस्तरीय गटात प्रशासकीय उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे…

लोकाभिमुख नेतृत्व गमावले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेले लोकाभिमुख असे नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण…

रायसोनी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची इस्त्रो (ISRO) मध्ये इंटर्नशिपसाठी निवड

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तर्फे आयआयटी आणि एनआयटीसह भारतातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जी एच…

पूर्व हवेलीत गुटक्याची मुक्तपणे विक्री,बंदी कागदावरच

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीत गुटक्याचा कहर झाला असून प्रत्येक टपरीवर सर्रास गुटखची विक्री होत आहे यावर कारवाई करणार्‍यांचेच आशिर्वाद पाठीशी असल्याचे समजते.शासकीय यंत्रणा डोळ्यावर पट्टी लावून याकडे दुर्लक्ष करत…

पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदयाला मंजुरी, परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बोगद्यामुळे पुणे परिसरास…

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…