तरडे गावच्या उपसरपंचपदी रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड
उरुळी कांचन-( हवेलीनामा वृत्तसेवा) तरडे गावच्या उपसरपंचपदी रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तरडे गावच्या उपसरपंच रेश्मा गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.…
