सत्र न्यायालयातून पळालेल्या गुन्हेगारास कुंजीरवाडीतून अटक,लोणी-काळभोर पोलीसांकडून कारवाई
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) सोलापूर येथील तुरुंगातून बार्शी सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या गुन्हेगारास कुंजीरवाडीतून स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून लोणी-काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून याची माहिती संबंधित…
