हुंड्यासाठी छळवणूक आणि आत्महत्येस जबाबदार पतीसह सासू – सासर्यास सश्रम कारावास
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) फुरसुंगीतील गंगानगर येथील विवाहितेस लग्नात योग्य मानपान दिला नाही तसेच फ्लॅटसाठी माहेरहून पैसे आणत नाही म्हणून शारीरिक व मानसिक छळवाद केला आणि वारंवार टोमणे देत राहिल्याने हा…
