अनोळखी मृतदेहच्या नातेवाईकांना लोणी काळभोर पोलीसांनी काढले शोधून
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी हद्दीत थेऊर फाटा येथे दोन दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळतात पोलीस…
