थेऊरच्या मुळा मुठा पुलावर आयशर अडकला मध्यावर, मोठा अनर्थ टळला,थेऊर पोलिसांची तात्काळ धाव
थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर येथील मुळा मुठा नदीवर आज मोठा अनर्थ टळला हटकेश्वर ट्रान्सपोर्ट नावाने सिमेंट वाहतूक करणारा मालवाहू आयशर टेम्पो क्र MH 12 KP 8567 हा कोलवडीच्या बाजूने थेऊरकडे…
