Category: पुणे

उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात हभप जीवन महाराज शिंदे यांना मतदारांची पसंती

थेऊर -( हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात ह. भ. प. जीवन महाराज शिंदे यांना युवकांसह जेष्ठ नागरिकांची पंसती उरुळी कांचन जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती साठी आरक्षित झाल्याने…

लोणीकंद पोलिसांनी ३५लाखाच्या मालाचा अपहार करणाऱ्या एकाला नंदुरबार येथून केली अटक

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी कंद पोलिसांनी १२० फ्रिज कंटेनरसह गायब करणाऱ्या आरोपीला नंदुरबार मधून ताब्यात घेऊन ३५लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव एम आय डी सी येथील…

एसटीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पाकिट व दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना अटक,४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा )पुण्यात एसटीमध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे पाकीट व पर्सची चोरी करणा-या ०३ महिला आरोपींना युनिट ४च्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकी पोलीस स्टेशन हद्दीत…

बलात्कारी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचे तात्काळ निलंबन, फलटण डाँक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पीडित डॉक्टरने तिच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह आणखी एक…

आरोग्यदूत युवराज काकडे यांच्याकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधीसाठी’ धनादेश

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) श्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत, समाजसेवेचा भाग म्हणून, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकामी मदत म्हणून, मुख्यमंत्री…

कोरेगाव मूळ येथील युवतीच्या खूनाचा उलगडा, स्थानिक गुन्हे शाखेने एकाला केले गजाआड

उरुळी कांचन-(हवेलीनामा वृत्तसेवा) उरूळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तरुणीच्या खून प्रकरणी एका आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व उरूळीकांचन पोलीसांना यश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव हद्दीतील कोरेगाव प्रयागधाम रस्त्यावर…

थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटात प्रस्थापित की मूळ ओबीसी माधव पॅटर्न चालणार का याकडे लक्ष

थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) हवेली तालुक्यातील सहा पैकी थेऊर जिल्हा परिषद गटात चुरस मूळ नागरिकांचा प्रवर्ग ऐवजी कुणबी दाखले काढलेले प्रस्थापित जोरात त्यामुळे माधव पॅटर्न चालणार का याकडे लक्ष स्थानिक…

बंडगार्डन पोलिसांनी अट्टल मोबाईल फोन चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 3 लाख23 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) बंडगार्डन पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपींकडुन चोरीचे आठ गुन्हे उघडकीस करुन १९मोबाईल फोन असा एकुण ३ लाख२३हजार रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साधुवासवानी चौकात…

कदमवाकवस्ती येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गोडाऊनला भीषण आग, आगीत दोन कोटी रुपयांचे नुकसान

लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) ऐन सणासुदीत पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागलेल्या आगीत जवळपास २ कोटीं रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य आगीत जळून खाक…

डांबराच्या रस्त्यावर मुरमाची मरमपट्टी चारच महिन्यात रस्त्याला पडले मोठे खड्डे पालकमंत्र्यांकडून ठेकेदारावर होणार का कारवाई

लोणी काळभोर-(हवेलीनामा वृत्तसेवा) पूर्व हवेली तील लोणी काळभोर येथील लोणी काळभोर रामदरा रस्ता चार पाच महिन्यांतच खड्डेमय झाला असून त्यावर डागडुजी करण्यात आली ती देखील माती मिश्रित मुरूम टाकून यावर…