पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तर आमदार महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा
पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिका निवडणूक प्रतिष्ठित केली असून एनकेन प्रकारे या दोन्हीही महानगरपालिका आपल्याच ताब्यात राहाव्यात यासाठी येथे तळ ठोकून…
