सहाय्यक पोलीस निरीक्षकावर पाच लाखाची लाच मागणी प्रकरणी गुन्हा
पुणे (हवेलीनामा) चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचेवर पाच लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तानाजी शिवाजी कदम, सहाय्यक पोलीस…
