Category: पुणे

नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य युवराज काकडे यांच्याकडून समाजाभिमुख कामाला सुरुवात

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी निवडून आल्यावर आपल्या समाजाभिमुख उपक्रमाला आग्रक्रम देत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचे (Senior Citizen Card) वाटप करून आपल्या पंचायत…

CRIME NEWS ! घोरफोडी गुन्ह्याची लोणी काळभोर पोलिसांकडून दोन तासातच उकल

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तू पळविल्या मालिका घटनेची माहिती मिळतात तत्परता दाखवत केवळ दोन तासात संशयित गुन्हेगारास गजाआड करून त्याच्याकडून ४,२५,०००/-…

मांजरीत पुन्हा बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला होता यावर वन खात्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्यानंतर विशेषतः निवडणूक प्रक्रिये दरम्यान बिबट्याच्या बातम्या थोड्याशा कमी झाल्या…

दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसुत्र हिसकावले

किरण खुडे, राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : चांडोली (ता. खेड) येथील टोलनाक्याजवळ दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. दुचाकी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हे मंगळसुत्र हिसकावून…

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात ‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) राज्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा उपकरण प्रदर्शनाचे आयोजन द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) यांच्या वतीने १३, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. शिवाजीनगर…

महाशिवरात्रीच्या कालावधीत भीमाशंकर मंदिर राहणार बंद,भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभमेळा कालावधीत नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी…

सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). सातारा जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जिल्ह्यात एकूण ६५ जिल्हा परिषद गटांपैकी भाजप २७,…

संतांनी सांगितलेले आचरण स्वीकारले तर जीवन सुखदायी – ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे.

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वैद्य भेटला सुखदाता रोग पालट झाला आता.. या अभंगावर अतिशय सुश्राव्य कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्तबुवा आफळे यांनी सज्जनगडावर सादर केले. दासनवमी उत्सवात आयोजित…

PANCHAYAT SAMITI ELECTION ! खेड तालुक्यात ठाकरे सेनेच्या मशालीची एक हाती सत्ता

किरण खुडे, राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकला असून पंचायत समितीवर एक हाती सत्ता आणण्यात आमदार बाबाजी काळे यांना घवघवीत…

पूर्व हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून भाजपला धोबीपछाड, जिल्हा परिषदेच्या पाच पैकी चार जागा राष्ट्रवादीकडे

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवड निवडणूक निकालामध्ये राष्ट्रवादी…