Author: sharad pujari

दहा हजारांची लाच घेताना शिरूर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) पन्नास हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपयेची लाच स्वीकारताना शिरूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यास दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.…

भारतात हार्डवेअर क्रांतीची गरज -मृत्यूंजय सिंग.एमआयटी एडीट विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन.

पुणे :(हवेलीनामा वृत्तसमूह) भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांमुळे देशातील उत्पादकतेला बळ मिळून ती स्वयंभू बनत आहे. पूर्वी चीनी उत्पादनांची हार्डवेअर मार्केटवर मोनोपोली असल्याचे चित्र होते. परंतू कोरोनानंतर परिस्थिती…

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राची राज्यात आघाडी

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) महावितरणच्या वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ७२ हजार ४५० पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. या वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’…

कीर्तिराज आगलावे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) कीर्तिराज शैलेंद्र आगलावे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र दिले यावेळी…

लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आज तब्बल 49 सदस्यांचे निलंबन.दोन दिवसांत राज्यसभा व लोकसभेतील 141खासदारांचे निलंबन

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) दिल्लीत लोकसभेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज हिवाळी अधिवेशनातून सुप्रिया सुळे यांच निलंबन करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वीच त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहिर झाला आहे. खासदार सुळे यांच्यासह 49…

चीन भूकंपाने हादरलं! उंच इमारती कोसळल्या गांसू प्रांतामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. 6.2रिश्टर स्केलची तीव्रता शेकडो नागरिकाचा मृत्यू

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) चीन भूकंपाने हादरलं आतापर्यंत 111 नागरिकांचा मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता चीनला भूकंपाचा मोठा धक्का बसला असून या त 111 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर अनेक…

अँड अनिता गवळी यांची जिल्हा शासकीय ग्राहक संरक्षण कमिटीवर निवड

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान महाराष्ट्र(अराजकीय ग्राहक संघटन) गेली अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या कामाची अविरत सुरू असलेल्या कामांची दखल घेत महाराष्ट्र शासन- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,…

शिधापत्रिका पूर्ववत करून अन्नधान्य चालू करण्यासाठी साडेचार हजाराची लाच मागणारा खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) शिधापत्रिका पुर्ववत करून अन्नधान्य चालू करण्यासाठी 4500 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2800 रुपये लाच स्वीकारताना एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. बाबत…

ट्रक पिकअप रिक्षा तिहेरी अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश त्यामध्ये दोन लहान बालकांचा समावेश

पुणे–(हवेलीनामा वृत्तसमूह) नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात घाटात आठ जणांचा मृत्यू यात अपघातात माळशेज घाटा शेजारी असणारे म्हणून मढ गावातील कुटुंबाचा समावेश. नगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे गावच्या…

शिंदवणे जेजुरी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पाझर तलावाच्या कडेने करण्याच्या मागणीसाठी माजी सरपंच गणेश महाडिक यांचे आमरण उपोषण

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह )उरुळी कांचन ते शिंदवणे- जेजुरी हा महामार्ग शिंदवणे वाकवस्ती पाझर तलावाच्या कडेने नकाशा प्रमाणे करण्याच्या मागणीसाठी शिंदवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सदस्य गणेश महाडिक शिंदवणे ग्रामस्थांसह आमरण उपोषणास बसले…