PUNE CRIME NEWS ! पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेने लाखो रुपयांचा प्रतिबंधित बंटा व गुटखा जप्त
पुणे (हवेलीनामा) पुणे शहरात पुणे पोलिसांकडून विविध भागां मधून नशील्या पदार्थासह प्रतिबंधित गुटखा जप्त केला यामध्ये लाखो रुपयाचा माल पुणे पोलिसांच्या हाती लागला असून काही जणांना पुणे पोलिसांनी गजाआड केल्याची…
