Author: sharad pujari

रामदारा शिवालय येथे वृक्षारोपण करून होमगार्ड वर्धापन दिन साजरा.

लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर ता.हवेली येथे होमगार्डचा ७८वा वर्धापन दिन लोणीकाळभोर पथकातील जवानांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी लोणी काळभोर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा याठिकाणी वृक्षारोपण करून…

सोनाराच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चैन चोरी करणारा जेरबंद.

पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) दि.२८नोव्हेंबर रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव,धायरी भागातील सराफी दुकानामध्ये एका इसमाने सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बाहाण्याने गळ्यात घालून चोरीच्या उद्देशाने दुकानातून सोन्याची चैन घेऊन निघून…

कवडीपाट टोलनाक्यावर तीन लाखाचा गांजा केला हस्तगत, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) अंमली पदार्थ विरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराची माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली…

कोलवडी -साष्टे परिसरात अवैध दारूभट्टीवर युनिट सहाची कारवाई 

वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) कोलवडी साष्टे गावच्या हद्दीतील रिकामे वस्ती येथे मुळा मुठा नदीच्या काठावर अवैध दोन गावठी हातभट्टी वर युनिट सहाची कारवाई यात चार लाख बेचाळीस हजार (४,४२०००) रूपयांचा…

वाघोलीतील नागरी समस्याबाबत आमदार कटकेंनी पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांची घेतली भेट

वाघोली (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरुर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन वाघोलीतील पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली.…

अवैधरित्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या वर पोलिसांचा छापा, दहा लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त.

पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) सिंहगड पोलिसांची मोठी कारवाई अवैध्यरित्या व्यावसायीक गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणा-यावर छापा टाकुन ७२ व्यावसायीक गॅस टाक्या व एक पिकअप टेम्पो असा एकूण दहा लाख अठ्ठावीस…

श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र धुमाळ, उपाध्यक्षपदी अमोल धुमाळ, खजिनदारपदी अमोल धोंडिबा धुमाळ यांची निवड.

पुणे -( बापू धुमाळ, हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी वीर (ता.पुरंधर) येथील राजेंद्र धुमाळ तर उपाध्यक्षपदी अमोल बाळासाहेब…

साडे एकोणीस लाखाचे आमली पदार्थ जप्त, तिघे जण घेतले ताब्यात

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) अमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी गस्तीवरील पथकाकडून भूमकर चौक अंबेगाव येथून १९,४५,०००/- रू कि.चा ओजीकुश गांजा, एम.डी. व एल.एस. डी. हे अंमली पदार्थ व इतर मुद्देमालासह तीन…

युनिट सहाच्या कर्तव्यदक्षतेने आई मुलाची चार तासात भेट

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अल्पवयीन मुलांची शोध मोहिम राबविण्याच्या वरिष्ठांनी सूचना मिळाल्यानंतर यूनिट ६ कडील अंमलदार महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, पोलीस अंमलदार सचिन पवार हे आपल्या हददीत…

थेऊरमधील अपघातात एक तरुण ठार एक जखमी

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील स्मशानभूमीच्या वळणावर आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक तरुण ठार एक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर फाटा लोणीकंद या…