थेऊरमधील गोळीबारातील फरारी गुन्हेगार गजाआड, युनिट 6 व दरोडा विरोधी पथकाची कारवाई
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर जय मल्हार हॉटेल जवळ पुणे ६-७ इसमांनी लघुशंका का केली असे विचारल्याने रागावून सुरक्षारक्षक व त्यांच्या पत्नीस हाताने व दगडाने मारहाण करून जखमी केलेने तसेच त्यापैकी…
