थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील चिंतामणी प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष तथा वारकरी पंथातील जेष्ठ ज्ञानोबा उर्फ माऊली कुंजीर यांच्या मातोश्री श्रीमती रखुमाबाई किसन कुंजीर यांचे वृध्दापकाळाने काल रात्री साडे अकरा वाजता निधन झाले.त्या 84 वर्षे वयाच्या होत्या.

त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.थेऊरचे माजी उपसरपंच विलास किसन कुंजीर यांच्या त्या मातोश्री आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *