Author: sharad pujari

नेहा‘ज क्लासेस चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

लोणी काळभोर-(हवेलीनामा वृत्तसेवा) नेहा‘ज क्लासेस चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी लोणी काळभोर येथील…

यशवंतच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 41 व्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. पटलावरील प्रामुख्याने घेतलेल्या विषयांमध्ये “कारखान्याच्या मालकीची सुमारे 99. 27 एकर…

यशवंतवरील कर्जासंदर्भात सभासदांमध्ये संभ्रम, जमीन विक्रीला तीव्र विरोध, पत्रकार परिषदेत सभासदांनी भूमिका केली स्पष्ट

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने कारखान्याच्या प्रस्तावित जमीन विक्रीला सभासदांकडून मोठा विरोध होत असताना कारखान्यावरील कर्जाचा मुद्दा पुढे आला असून कारखान्यावर नेमके कर्ज किती हा…

लोणी काळभोर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारुची वाहतूक करणाऱ्या एकला ताब्यात घेत. 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणीकाळभोर पोलिसांनी थेऊर नायगाव सीमेवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल दोन लाख पस्तीस हजार र (२,३५०००/-) रुपये किमतीची 10…

ऑप्टिमा हाइट्स सोसायटी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

केसनंद -(हवेलीनामा वृत्तसेवा) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने केसनंद(ता.हवेली) येथील ऑप्टिमा हाइट्स सोसायटी मध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला यात धार्मिक कार्यक्रमासह संस्कृतीक कार्यक्रम साजरे…

मोक्यातील दोन सराईत गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून गजाआड

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मोक्का तसेच दरोडा तयारी यासारख्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेले दोन सराईत गुन्हेगार हडपसर येथून गुन्हे शाखेच्या युनिट सहा ने गजाआड केले असून त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात…

इंदापूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पोलिसांकडून शेतातील २७ लाखांची तब्बल ८८३किलो अफूची झाडे हस्तगत,तिघांना घेतले ताब्यात

इंदापूर -(हवेलीनामा वृत्तसेवा) स्थानिक गुन्हे शाखा व वालचंद नगर पोलीस स्टेशन यांची अंमली पदार्थाची शेती करणाऱ्यावर मोठी कारवाई शेतीत शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या…

आरोग्यदूत युवराज काकडे वाढदिवसानिमित्त रक्तदान, महाअरोग्य शिबीर

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या माध्यमातून या कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना जीवनदान…

चिंतामणी मंदिरात चिंतामणी देवतेचा जन्म सोहळा निमित्ताने श्री गणेश महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा.

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) चिंतामणी गणपती मंदिरात गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला .या सप्ताहाला २१वर्ष पूर्ण झाली आहेत. अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर(ता.हवेली) चिंतामणी देवतेच्या जन्मसोहळ्या…

चिंतामणी मंदिरात चिंतामणी देवतेचा जन्म सोहळा निमित्ताने, श्री गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) चिंतामणी गणपती मंदिरात गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला .या सप्ताहाला २१वर्ष पूर्ण झाली आहेत. अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर(ता.हवेली) चिंतामणी देवतेच्या जन्मसोहळ्या…