LONI KALBHOR! घरगुती सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्यास केले जेरबंद
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या…
