यशवंत’ची जमीन वाचविण्यासाठी कृती समितीची साखर आयुक्तांकडे धाव, मनमानी निर्णयाला स्थगितीची मागणी
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जमीन विक्री प्रस्ताव अभूतपूर्व गोंधळात मंजूर करून घेतला. मात्र याला कारखान्याच्या शेतकरी सभासद कृती समितीने…
