गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने मौजमजेसाठी 14 महागड्या मोटर सायकली चोरुन ऑनलाईनचा विक्री करणा-यास केले गजाआड
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मौजमजा करण्यासाठी महागड्या मोटर सायकली चोरुन त्या ऑनलाईनचा फंडा वापरुन विक्री करणा-या तरुणास पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ०५ पथकाने अटक केली असून त्याच्याकडून ८,४०,०००/-रु.किमतीची १४ दुचाकी…
